मंद लहरी होत्या तरी उन्हाने तळपला
त्या मोहरल्या खोट्या स्पर्शाची सांगता वेगळी होती
त्या झुकत्या नजरा आभाळावर मेघही पाझरला
सुकल्या पानांतून आवाज येतो भूतकाळातील हर्षाचा
लगटचे दुखणे स्मरता तेथून सूर तो मोहरला
सळसळली झाडे पानांतून विषातील अमृतासाठी
वैचारीक काजळीतून नेमाने तो काळही बहरला.. "
- मयुर
टिप्पण्या