क्षितीज

"धगधगत्या उंचीवर धगधगते उंच उंच,
गर्व त्या आभाळाचा भेदणारा हा संत..
पर्वतांच्या रांगा वर मातीचा गंध मंद,
क्षणकल्लोळ क्षणभंगूर उरते ती एक खंत..
गवताच्या पात्यांतून दूर कुठे क्षितिजांत,
उष्ण त्या वाऱ्यापरी चाललो मी एकलांत..
मार्गेत तीक्ष्ण त्याचे व्हावयास माझा अंत,
घारीसम गिरक्या घेत चकवे त्यास मी महंत..."
- मयुर


टिप्पण्या