प्रपोज

" तुझ्या मनात एक छोटंसं घर मला पाहिजे.
   फक्त माझंच असलं पाहिजे ते.
बाहेरच्या धकाधकीतून थकून जाऊन,
तिथेच मला विसावा मिळावा.
तिथे माझ्याविषयीच्या सुंदर आठवणी तु जमवाव्यात,
आणि माझ्या सुखदु:खांचं घरटं बांधून त्याला तु जपावं.."

- मयुर

२०१७ ची डायरी

टिप्पण्या