पोस्ट्स

Featured post

शहरांची नवी शिकार : बदलत चाललेले घारींचे विश्व

  फोटो आभार: गुगल इमेजेस      आकाशात उंच भरारी घेणारा भारतातील एक अत्यंत परिचित शिकारी पक्षी म्हणजेच घार (Black Kite -  Milvus migrans ). तीक्ष्ण नजर, वेगवान झेप आणि कबुतरे, उंदीर, सरपटणारे प्राणी किंवा मासे यांची शिकार करण्याची उपजत क्षमता. निसर्गाने तिला एक कुशल शिकारी म्हणून घडवले आहे.      परंतु इतका सक्षम असूनदेखील तुम्ही घारीला त्यांच्या अगदी समोर असणारे सोपे भक्ष सुद्धा शिकार करून पकडताना पाहणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या मूळ अधिवासात जावे लागते. जिथे कापशी (Black-Winged Kite), ब्राह्मणि घार (Brahmini Kite) सारख्या निष्णात घारी तुम्हाला त्यांचे शिकारी कौशल्य दाखवताना दिसू शकतील. मग असे काय झाले की गरूड (Eagle), बाज (Buzzard), हारीण (Hawk), भोवत्या (Harrier) यांचा समावेश असलेल्या एकाच गणातून (Order) येत असूनदेखील अशी वेळ त्यांच्यावर आली.      शतकानुशतके या घारींनी शहरातील परिसंस्थेचा समतोल शांतपणे राखला आहे. कीड नियंत्रण असो किंवा मृत प्राण्यांचे अवशेष फस्त करून परिसर स्वच्छ ठेवणे असो; मानवाच्या नजरेआड राहून या पक्...

शासकीय कार्यालयाची गोष्ट

MPSC/UPSC तून मुक्ती

World Peace Day

World Suicide Prevention Day

महिला समानता दिवसाच्या निमित्ताने

Vegetarian VS Non Vegetarian Or Vegan ?

Nature Always Wins

Gorakhgad and Siddhagad Trek

स्वैर कविता

Sexual Thoughts